📢 मुदतवाढ जाहीर जनता सहकारी बँक लि., सातारा यांच्या ६० लिपिक पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत पुन्हा वाढविण्यात आलेली आहे. 📅 पूर्वीची अंतिम तारीख: ०७/०३/२०२६ रात्री ११.५९ वाजेपर्यंत 📅 नवीन अंतिम तारीख: १५/०३/२०२६ रात्री ११.५९ वाजेपर्यंत इच्छुक व पात्र उमेदवारांनी वाढीव कालावधीत आपले अर्ज Tsseco.in या संकेतस्थळावरून सादर करावेत.    

📢 सूचना – अर्ज सादर करण्याची मुदतवाढ जनता सहकारी बँक लि., सातारा यांच्या ६० लिपिक पदांच्या भरती प्रक्रियेसाठी पदवीधर उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. यासंदर्भात कळविण्यात येते की, ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत वाढविण्यात आलेली आहे. 📅 ऑनलाईन अर्ज भरण्याचा कालावधी: दिनांक २०/०२/२०२६ रोजी सकाळी १०.०० वाजल्यापासून ते दिनांक १५/०३/२०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्ज सादर करता येतील. अर्ज सादर करण्याची कार्यपद्धती, भरती प्रक्रिया, मार्गदर्शन तसेच पदांकरिता आवश्यक असलेली शैक्षणिक व इतर अर्हता आणि इतर तपशील Tsseco.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. 📌 इच्छुक व पात्र उमेदवारांनी वाढीव कालावधीत आपले अर्ज ऑनलाईन सादर करावेत. – जनता सहकारी बँक लि., सातारा

Notice :

📢 मुदतवाढ जाहीर जनता सहकारी बँक लि., सातारा यांच्या ६० लिपिक पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत पुन्हा वाढविण्यात आलेली आहे. 📅 पूर्वीची अंतिम तारीख: ०७/०३/२०२६ रात्री ११.५९ वाजेपर्यंत 📅 नवीन अंतिम तारीख: १५/०३/२०२६ रात्री ११.५९ वाजेपर्यंत इच्छुक व पात्र उमेदवारांनी वाढीव कालावधीत आपले अर्ज Tsseco.in या संकेतस्थळावरून सादर करावेत.

On-Going Event

No posts found

Notices

Notices View
Notification Advertisment New

Services

Our Services

🔰 TRAINING PROGRAMMES

🔰 SEMINARS/CONFERENCES

🔰 WORKSHOPS FOR UCBs

🔰 RECENT INITIATIVE

🔰 NAGARI BANK VARTAPATRA

🔰 PRESS CONFERENCE & CUSTOMER MEET

🔰 BEST BANK AWARD

Register Now

About

Register Now

Contact

Any Queries, please insert proper information

Address

१४५८ बी वॉर्ड, जी. एन. चेंबर्स, कोळेकर तिकटी, मंगळवार पेठ, कोल्हापूर ४१६०१२

Call Us

+919765110014

Email Us

helpdesk26.kolhapur@gmail.com

Open Hours

11:00 AM to 05:00 PM

Loading
Your message has been sent. Thank you!